बांधकाम कामगार योजना ! पहा काय मिळते या योजनेतून / Construction Worker Scheme
कल्याणकारी योजना Construction Worker Scheme 1. सामाजिक सुरक्षा मध्ये काय मिळते. ➤ बांधकाम कामगारला Construction Worker Scheme सेफ्टी किट मिळते . त्यामध्ये हेल्मेट, बुट , सेफ्टी ज्याकेट , हॅन्ड गोल्ज , मास्क , टिफिन डब्बा , बॅटरी इ. हे सर्व एका पेटीमध्ये येते. ➤ बांधकाम कामगारच्या स्वतः च्या पहिल्या लग्नाच्या खर्चासाठी रु . ३० , ००० रु . प्रतिपूर्ती मिळते . ➤ बांधकाम कामगारला मध्यान्ह भोजन जेवण मिळते . ➤ बांधकाम कामगारला प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना मिळते . ➤ बांधकाम कामगारला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मिळते . ➤ बांधकाम कामगारला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मिळते . ➤ बांधकाम कामगारला शिक्षण प्रशिक्षणाची ओळख मिळते . ➤ बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या लग्नासाठी 51,000 रु . मिळते . Construction Worker Scheme 2. शिक्ष णा मध्ये काय मिळते. ➤ बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत . ➤ 1. बांधकाम कामगारच्या Construction Worker Scheme मु