Posts

Showing posts with the label शेतीविषयी

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पहा अनुदान किती / Silt Free Dam and Silt Shiwar Scheme

Image
 गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पहा अनुदान किती पहा . Silt Free Dam and Silt Shiwar Scheme महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग दिनांक : २० एप्रिल २०२३  प्रस्तावना काय आहे वाचा :- Silt Free Dam and Silt Shiwar Scheme        महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेऊन शासनाने राज्यातील धरणांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील धरणांधील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ग्राम विकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय दिनांक ०६ मे, २०१७ अन्वये Silt Free Dam and Silt Shiwar Scheme "गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. सदर योजनेची मुदत मार्च, २०२१ अखेरीस संपलेली असल्याने सदर योजना यापुढे ३ वर्षांसाठी राबविणेबाबत दि. १६.०१.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुदतवाढ दिली आहे. परंतु जलस

अतिवृष्टी अनुदान 2022 कुणाला किती ते पहा .Ativrishti Subsidy 2022

Image
Ativrishti Subsidy 2022 अतिवृष्टी अनुदान 2022 कुणाला किती ते पहा .Ativrishti Subsidy 2022                         गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. या विभागातील 8 ही जिल्ह्यात एकूण 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे  Ativrishti Subsidy 2022  अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यासाठी प्रशासनाने 1214 कोटी   रुपयांची मदत जाहीर केली होती Ativrishti Subsidy 2022 ➤ शेतकऱ्याला हेक्टरी 13600 रुपये होईल असा अंदाज होता मात्र तसे पैसे पडले नाही . Ativrishti Subsidy 2022 ➤ हे अनुदान मात्र सरकारी नवीन DBT/DBTL या पोर्टलं मधून पडले . ज्या शेतकऱ्याचे आधार लिंक Last apdate केले या खात्यावर पडले. ➤ मात्र ज्या शेतकऱ्यांनि DCC जिल्हा माध्यवर्ती बँकेचे खाते नुंबर दिले त्याचे 2 ते 3 दिवसात् अनुदान पडेल. ➤ शेतकऱ्यांनी आता आपले खाते पोस्ट ऑफिस (post office) मध्ये घ्यावे. ते आपल्याला जास्त उपयोगी पडेल . कारण गावा मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये अंगठ्यावर किंवा फोन पे करता येते. ➤ ज्या

आजपासून अतिवृष्टी अनुदान सुरु पहा. Heavy rain subsidy from today

Image
आजपासून अतिवृष्टी अनुदान सुरु पहा सविस्तार . Heavy rain subsidy from today मराठवाड्यातील सात जिल्हासाठी 1214 कोटी रुपये थेट शेतकर्याच्या खात्यावर जमा होणार आहे. Heavy rain subsidy from today तब्बल चार झाल्यानंतर महिन्यानंतर ऑनलाइन नोंदणी झालेल्या अर्जांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. Heavy rain subsidy from today गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. विभागातील आठही जिल्ह्यात एकूण 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यासाठी प्रशासनाने 1214 कोटी Heavy rain subsidy from today रुपयांची मदत जाहीर केली होती.           मात्र नुकसानभरपाई देताना शासनाने काही नवीन निर्णय घेत मदत थेट ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्याबाबत नियोजन केले होते. दरम्यान तब्बल चार महिन्यानंतर ऑनलाइन नोंदणी झालेल्या अर्जांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून अनुदानाची रक्कम जमा होणार असल्य

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल अनुदान | Subsidy of Rs 350 per quintal to onion farmers in the state

Image
Subsidy of Rs 350 per quintal to onion farmers in the state  सन २०२२ - २०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल अनुदान देणेबाबत. दिनांक: २७ मार्च, २०२३ GR पहा      👇🏼👇🏼 प्रस्ताव काय आहे पहा . चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता "कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना" यासाठी डॉ.सुनिल पवार, माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय, दिनांक २८/२/२०२३ अन्वये गठित समितीने राज्यातील बाजार समित्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकरी, व्यापारी, अडते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, निर्यातदार, तज्ञ, शास्त्रज्ञ, यांच्याशी भेटी घेऊन तसेच विविध संस्थांकडून माहिती घेऊन अहवाल तयार केला असून दिनांक ९/३/२०२३ रोजी शासनास सादर केला आहे. सदर अहवालात समितीने अल्पकालीन (तातडीच्या) व दीर्घकालीन उपाययोजनांच्या शिफारशी प्रस्तावित केल्या आहेत. सदर अल्पकालीन (तातडीच्या उपाययोजनांपैकी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष

शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस शेळीपालन कुक्कुटपालन योजना ... ! Cow and Buffalo Goat Rearing Poultry Rearing Scheme for Farmers ... !

Image
  शरद पवार ग्रामसमृध्दी योजना   राज्य योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत " शरद पवार ग्रामसमृध्दी योजना " राज्य योजना राबविण्यास   आहे . त्या योजनेत , ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शरद पवार ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत खालील नमूद केलेल्या   3   वैयक्तिक कामांना सर्वोत्तम प्राधान्यक्रमाने सर्व ग्रामपंचायत पंचायत समिती   क्षेत्रात राबविण्यात आला . एका गावात जास्तीत जास्त ५ गोठयांची मर्यादा या शासन निर्णयान्वये वगळण्यात येत आहे .   GR पहा      👇🏼👇🏼 १ ) गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे २)  शेळीपालन   शेड   बांधणे   3) कुक्कुटपालन   शेड   बांधणे    अर्ज पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा  https://bit.ly/3JZfWjq १ )  गाय   व   म्हैस   यांच्याकरिता   पक्का   गोठा   बांधणे : सद्य : स्थिती :-   ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या गोठ्याची जागा ही सर्वसाधारणपणे ओबडधोबड व खाचखळग्यानी भरलेली असते , सदरचे गोठे हे क्वचितच व्यवस्थितरित्या बांध