ग्रामपंचात मध्ये मंजूर कामे पहा आपल्या मोबाईल वर .View approved works in Gram Panchayat on your mobile.
View approved works in Gram Panchayat on your mobile. ग्रामपंचात मध्ये मंजूर कामे पहा आपल्या मोबाईल वर . 👇👇👇 नमस्कार मित्रानो. एका ग्रामपंचायतीमध्ये एक किंवा अधिक गावे असू शकतात. मुख्य व्यक्ती सरपंच हे आता थेट जनतेतून निवडले जातात. एक प्रभाग म्हणजेच प्रादेशिक मतदारसंघ सुमारे पाचशे लोकसंख्येवर तयार होतो . प्रत्येक प्रभागातून एक ग्रामपंचायत सदस्य निवडला जातो. सर्व प्रभाग सदस्य बहुमताने आपापसातून उपप्रमुख निवडतात. व प्रमुखही या मतामध्ये सहभागी होतात. सरपंच, उपसरपंच आणि सर्व प्रभाग सदस्य असे सगळे मिळून एक ग्रामपंचायत तयार होते. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून पुढील सहा वर्षांसाठी असतो. आपण आज ग्रामपंचात मध्ये कोण कोणती कामे मंजूर झाले ते पाहणार आहोत. खाली दिलेल्या लिंक ओपन करून आपण आपल्या ग्रामपंचायतमध्ये कोण कोणते कामे मंजूर झाले ते पाहू शकतात. https://nrega.nic.in/netnrega/Homepanch.aspx . ▪️ खालील दिलेल्या स्टेप करा. 1. प्रथम खाली दिलेल्या लिंकवर लिंक ओपन करा. 2. तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल. 3. नंतर ▪️ग्रामपंचायती ( gram Panchayats ) यावर क्लिक करा .