राज्यातील शेतकऱ्यांसाठी "गाव तेथे गोदाम योजना ....!
राज्यातील शेतकऱ्यांसाठी "गाव तेथे गोदाम योजनेकरीता समिती गठीत योजना
महाराष्ट्र शासनप्रस्तावना :-
तारीख: 13 मार्च,
राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया आणि कृषी विषयक साधनसामुग्री साठविण्यास मदत करण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात सर्व संबंधित सुविधांसह साठवण क्षमता निर्माण करणे, कृषी प्रक्रियांची बाजारपेठ सुधारण्यासाठी त्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, वित्तपुरवठा व विपणन कर्जाची सुविधा उपलब्ध करून देऊन शेतमालाचा होणारा अपव्यय व बिघाड रोखणे, गोदामांमध्ये साठवून ठेवता येईल अशा शेतमालाच्या संदर्भात छोट्या शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, भारतातील कृषी गोदामांच्या बांधकामात खाजगी व सहकारी क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करून कृषी गुंतवणुकीतील प्रक्रियेचे पुनरुज्जीवन करणे, जेणेकरून ते शेतकरी त्यांचा शेतमाल साठवण्यासाठी सहज उपलब्ध होतील. गाव तेथे गोदाम ही योजना राज्यस्तरीय राबविण्याकरीता नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अॅण्ड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) यांच्या ग्रामीण भंडारण योजना यामध्ये नमूद उद्देश, निकष, मार्गदर्शक तत्त्वे, अनुदान यांचा प्राथमिक स्तरावर विचारविनियमन करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने "गाव तेथे गोदाम" या योजनेकरीता "अभ्यास समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची सुरक्षितरित्या साठवणूक करण्यासाठी, मालाचे नुकसान टाळण्यासाठी व शेतमाल कमी भावाने विकावा लागू नये, याकरिता "गाव तेथे गोदाम" ह्या प्रस्तावित केला आहे.२. सदर अभ्यास समितीचे मुख्यालय हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे येथे असेल. उपरोक्त गठीत अभ्यास समितीने बैठक आयोजित करून "गाव तेथे गोदाम" या योजनेचा
४. सदर शासन निर्णय https://bit.ly/3yvz7e9 या लिंकवर उपलब्ध करण्यात आला .
धन्यवाद
Comments
Post a Comment