आजपासून अतिवृष्टी अनुदान सुरु पहा. Heavy rain subsidy from today

आजपासून अतिवृष्टी अनुदान सुरु पहा सविस्तार.



आजपासून अतिवृष्टी अनुदान सुरु पहा. Heavy rain subsidy from today
Heavy rain subsidy from today


मराठवाड्यातील सात जिल्हासाठी 1214 कोटी रुपये थेट शेतकर्याच्या खात्यावर जमा होणार आहे.Heavy rain subsidy from today


तब्बल चार झाल्यानंतर महिन्यानंतर ऑनलाइन नोंदणी झालेल्या अर्जांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.


Heavy rain subsidy from today

गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. विभागातील आठही जिल्ह्यात एकूण 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यासाठी प्रशासनाने 1214 कोटी Heavy rain subsidy from today रुपयांची मदत जाहीर केली होती. 

         मात्र नुकसानभरपाई देताना शासनाने काही नवीन निर्णय घेत मदत थेट ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा करण्याबाबत नियोजन केले होते. दरम्यान तब्बल चार महिन्यानंतर ऑनलाइन नोंदणी झालेल्या अर्जांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांने दिले आहे. शासनाच्या नव्या सॉफ्टवेअरमध्ये बाधित शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने गोळा करण्याचा निर्णय झाल्याने, परभणी आणि धाराशिव जिल्ह्याने स्वतःचे सॉफ्टवेअर तयार करून मदतीचे वाटप केले. परंतु, इतर जिल्ह्यांनी शासनाच्या सॉफ्टवेअरची प्रतीक्षा केली. 

          त्यामुळे शासनाच्या नव्या सॉफ्टवेअरमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने गोळा करण्यासाठी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागला. ज्यात आत्तापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या 80 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित 20 टक्के शेतकऱ्यांच्या याद्या पुन्हा तपासून त्यानंतर त्यांना पण मदतीचे वितरण केले जाणार आहे.



अतिवृष्टी नुकसानभरपाई आकडेवारी 

Heavy rain subsidy from today


⧫ यामुळे झाला उशीर ⧫

        यापूर्वी महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करून तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त ते राज्य शासनाकडे अहवाल पाठवला जात होता. त्यानंतर एकूण नुकसानीचा मोबदला विभागीय आयुक्त यांच्या कार्यलयात आल्यावर जिल्हाधिकारी यांच्याकडून तो तहसीलदार यांच्या कार्यालयाच्या खात्यावर जमा होत होता. पुढे तहसीलदार संबधित बँकेच्या अधिकाऱ्यांना याद्या पाठवून शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा केली जात होती. मात्र यावेळी शासनाच्या नव्या सॉफ्टवेअरमध्ये बाधित शेतकऱ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तलाठी, मंडळअधिकारी महसूल विभागाने प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने गोळा केली. त्यामुळे या सर्व प्रक्रियेला तीन महिन्याचा कालवधी लागला. शेवटी आता 80 टक्के शेतकऱ्यांची माहिती जमा झाली असून, त्यांना आजपासून नुकसान भरपाई मिळणार आहे.Heavy rain subsidy from today




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आपडेट Silt Free Dam and Silt Shiwar Scheme

तुती रेशीम शेती संपूर्ण माहिती Tuti Reshim farming All information

केंद्रीय आभा हेल्थ कार्ड काढा आपल्या मोबाईलवर. Kendriya Abha Health Card.

आधार कार्ड ! हे काम करा नसता होणार आधार कार्ड बंद .Aadhaar card will be closed if this is not done.

घरकुल यादी जाहीर तुमच्या गावची यादी पहा PM Awas Gharkul yojana list 2023 Maharashtra..!

मोठी बातमी ! जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याचा संप मागे. Big news! Old pension government employee's strike called off

शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस शेळीपालन कुक्कुटपालन योजना ... ! Cow and Buffalo Goat Rearing Poultry Rearing Scheme for Farmers ... !

बांधकाम कामगार योजना ! पहा काय मिळते या योजनेतून / Construction Worker Scheme

मनरेगातून तूती रेशम लागवड करा आणि 335000 अनुदान मिळवा ..!