अतिवृष्टी अनुदान 2022 कुणाला किती ते पहा .Ativrishti Subsidy 2022
Ativrishti Subsidy 2022 |
अतिवृष्टी अनुदान 2022 कुणाला किती ते पहा .Ativrishti Subsidy 2022
गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. या विभागातील 8 ही जिल्ह्यात एकूण 12 लाख 68 हजार 8 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे Ativrishti Subsidy 2022
अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे यासाठी प्रशासनाने 1214 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होतीAtivrishti Subsidy 2022➤ शेतकऱ्याला हेक्टरी 13600 रुपये होईल असा अंदाज होता मात्र तसे पैसे पडले नाही .Ativrishti Subsidy 2022
➤ हे अनुदान मात्र सरकारी नवीन DBT/DBTL या पोर्टलं मधून पडले . ज्या शेतकऱ्याचे आधार लिंक Last apdate केले या खात्यावर पडले.
➤ मात्र ज्या शेतकऱ्यांनि DCC जिल्हा माध्यवर्ती बँकेचे खाते नुंबर दिले त्याचे 2 ते 3 दिवसात् अनुदान पडेल.
➤ शेतकऱ्यांनी आता आपले खाते पोस्ट ऑफिस (post office) मध्ये घ्यावे. ते आपल्याला जास्त उपयोगी पडेल . कारण गावा मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये अंगठ्यावर किंवा फोन पे करता येते.
➤ ज्या शेतकऱ्याचे अनुदान पडले नाही त्यांनी गावातील तलाठी / ग्रामसेवक / कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.
Ativrishti Subsidy 2022
➤ मात्र शेतकऱ्याला 102 रुपये गुंठ्या प्रमाणे पडले आहे.
102 रुपये म्हणजे 1 एकरला 4080 रुपये.
तर हेक्टरी 10200 अं. (कमी जास्त आले असतील ) पडले असतील.Ativrishti Subsidy 2022
धन्यवाद
*Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या ताज्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा Digital man GR मध्ये*
👇👇👇
*https://digitalmangr2023.blogspot.com/*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा*
👇👇👇
https://chat.whatsapp.com/GEjTjsCj04I0CaGYp829h3
🙏🏼 *पुढे नक्की शेयर करा*🙏🏼
Comments
Post a Comment