केंद्रीय आभा हेल्थ कार्ड काढा आपल्या मोबाईलवर. Kendriya Abha Health Card.
Kendriya Abha Health Card |
केंद्रीय आभा हेल्थ कार्ड काढा आपल्या मोबाईलवर.
Kendriya Abha Health Card
नमस्कार मित्रांनो.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडियाची सुरवात झाली आहे. २७ संटेबर २०२१ साली या Kendriya Abha Health Card
आभा हेल्थ कार्ड सुरवात झाली. आभा हेल्थ कार्ड हे आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा भाग असून या कार्डच्या मदतीने देश भरातील सर्व रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलध्द होणार आहे .
आपल्या गावामध्ये AABA आभा हेल्थ कार्ड काढण्याची सुरवात झाली असेल .Kendriya Abha Health Card
⧪. आभा हेल्थ कार्ड 14 अंकी नवीन असतो.
⧪. या आभा हेल्थ कार्डमध्ये संपूर्ण आरोग्याची माहिती एकाच ठिकाणी असेल.
⧪. या आभा हेल्थ कार्ड असेल तर कार्ड नंबर टाकला की आपल्याला काय झाले होते ते सांगेल.
⧪. आभा कार्ड दाखवून ऑनलाइन डॉक्टरांना सर्व माहिती सहज देऊ शकतात
⧭ आभा हेल्थ कार्ड आपण आपल्या मोबाईल मध्ये काढू शकतात. ⧭
➤ आभा हेल्थ कार्ड काढण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप करा.
➤ प्रथम खाली दिलेल्या लिंकवर लिंक ओपन करा.
➤ नसता आपण गूगल वर आभा हेल्थ आडी (Aabh helth id ) असे टाकायचे.
➤ त्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल.
➤ त्यानंतर पाहिलीच वेबसाईट क्रीईट आभा नंबर या वेबसाईटवर क्लिक करायचे.
➤ त्यानंतर आपल्याला Using Aadhar युझिंग आधार या क्लिक करून Next नेक्स्ट करायचे आहे.
➤ आणि त्यानंतर आधार नंबर टाकायचा व I Agree आय आग्री वर क्लिक करा व दिलेल्या संख्येची बेरीज करायची व नेक्स्ट Next करायचे.
➤ त्यांनर आधार कार्डला जो मोबाईल लिंक आहे त्यावर एक ओटीपी OTP येईल तो टाकून Next नेक्स्ट करायचे
➤ त्यांनर आपली माहिती दिसेल व आपला मोबाईल नंबर टाकायचे आणि Next नेक्स्ट करायचे.
➤ त्यांनर ई-मेल email आयडी असेल तर टाकायची नसता स्किप skip करायचे.
➤ त्यानंतर आपल्याला एक्सिटिंग आभा ऍड्रेस Existing Abha Address असे विचारीन आपल्याला नो No करून sing up for Abha Address या वर क्लीक करायचे
➤ त्यांनर आपली माहिती दिसेल आणि खाली आपला Email ई-मेल टाकून CREATE AND LINK यावर क्लिक करायचे .
➤ त्यानंतर आपल्याला Congratulations असे दिसेल .
➤ त्यानंतर Go Back करायचे व
➤ त्यांतर तुमच्या मोबाईल नंबरने लॉगिंग करून आपण आपले आभा कार्ड पाहू डाउनलोड करू शकतात.Kendriya Abha Health Card
Comments
Post a Comment