Aadhar व PAN कार्ड लिंक करा नसता होईल दंड Aadhar and PAN card linking is mandatory
Aadhar and PAN card linking is mandatory |
Aadhar व PAN कार्ड लिंक करा नसता होईल दंड Aadhar and PAN card linking is mandatory
माहिती:
⧫ आजकाल आधार कार्ड व पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्रे झालेली आहेत.
⧫ आधार कार्ड ओळखीच्या पुराव्या सोबतच इतर शासकीय सुविधा व सेवा मिळवण्यासाठी सरकारने आता अनिवार्य केले आहे.
⧫ त्याचबरोबर आपले आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवणाऱ्या PAN कार्डचे महत्व सुद्धा आहे. सरकारने अलीकडेच आधार कार्ड व पॅन कार्ड हे एकमेकांना लिंक करण्याबाबत जनतेला आवाहन केले होते,
⧫ पण अजून देखील मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक होणे बाकी आहे.
Aadhar and PAN card linking is mandatory
AADHAR व PAN लिंक करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. अगदी घरबसल्या सुद्धा मोबाईल द्वारे आपण आपले AADHAR व PAN लिंक करू शकतो. अगदी सोप्या स्टेप मध्ये समजून घेऊन आपण आपले AADHAR व PAN लिंक करू शकतो. हे काम 31 मार्च पूर्वी न केलेस त्यानंतर 1000 रु. दंड आकारण्याची तरतूद केली आहे
जमिनीच्या गुंठेवारी सोडवण्यासाठी शासन निर्णय.Government decision to resolve land disputes.
अशा प्रकारे करा तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक
खाली दिलेल्या लिंक ओपन करून आपण आपल्या मोबाईल वर करू शकता .
➣ यासाठी तुम्हाला इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
➣ तुम्ही डिव्हाइसच्या ब्राउजरमध्ये https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status ला देखील ओपन करू शकता.
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status
➣ वर दिलेल्या लिंकवर आपण आपले आधार कार्ड व पॅनकार्ड लिंक आहे का पाहू शकतात
➣ सर्व प्रथम पाहिल्या रकान्यात आपले पॅन नंबर टाका .
➣ दुसऱ्या रकान्यात आधार नंबर टाका .
➣ जर तुमचे आधार कार्ड व पॅन कार्ड आधीपासूनच लिंक असल्यास तुम्हाला एक मेसेज दिसेल. ज्यात कागदपत्रं लिंक असल्याचे सांगितले जाईल.
शेतकऱ्यांसाठी..! करा आपल्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी.Do it for farmers in your farm Mukhyamantri Solar Agriculture Channel.
आधार कार्ड पॅन कार्ड लिंक लवकरात लवकर केले नाही तर त्याचे काय नुकसान होईल होऊ पहा.
1) पॅन कार्ड बंद केले जाणार.
2) पॅन कार्डचा वापर कुठल्याही आर्थिक ( उदा . बँकेत ) व्यवहारामध्ये करू शकणार नाही.
3) आपणास आयकर भरता येणार नाही.
4) रिफंड जमा करू शकणार नाही.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल अनुदान | Subsidy of Rs 350 per quintal to onion farmers in the state
➤ CBDT परिपत्रक F. क्रमांक 370142/14/22-TPL दिनांक 30 मार्च 2022 नुसार, 1 जुलै 2017 रोजी पॅन वाटप झालेल्या आणि आधार क्रमांक मिळविण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने पॅनला आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
➤ 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी. असे करण्यात अयशस्वी झालेल्या करदात्यांना रु. परत न करण्यायोग्य शुल्क भरावे लागेल. 30 जून 2022 पर्यंत 500 आणि त्यानंतर रु. PAN-AADHAAR लिंकेज विनंती सबमिट करण्यापूर्वी 1000 लागू होतील.
➤ कृपया लागू नॉन-रिफंडेबल फी रु. भरा. आधार-पॅन लिंकिंग विनंती सादर करण्यासाठी पुढे जाण्यासाठी ई-पे कर सेवेद्वारे 1000. पेमेंट संबंधित माहितीसाठी येथे क्लिक करा. पेमेंट संबंधित माहितीसाठी येथे क्लिक करा.
➤ Protean (NSDL) पोर्टलवर पेमेंट आधीच केले असल्यास, कृपया पेमेंटच्या तारखेपासून 4-5 कामकाजाच्या दिवसांनंतर लिंक करण्याचा प्रयत्न करा.
➤ कृपया एकच चालानमध्ये मायनर हेड 500 - इतर पावत्या (500) आणि मेजर हेड 0021 [इन्कम टॅक्स (कंपन्यांव्यतिरिक्त)] अंतर्गत फी भरणे सुनिश्चित करा.
Aadhar व PAN लिंक करण्याची प्रोसेस खूप सोपी आहे. अगदी घरबसल्या सुद्धा मोबाईल द्वारे आपण आपले Aadhar व PAN लिंक करू शकतो. अगदी सोप्या स्टेप मध्ये समजून घेऊन आपण आपले Aadhar व PAN लिंक करू शकतो. हे काम 31 मार्च पूर्वी न केलेस त्यानंतर 1000 रु. दंड आकारण्याची तरतूद केली आहे
खालील श्रेणींना आधार-पॅन लिंकिंगमधून सूट देण्यात आली आहे
(i) अनिवासी भारतीय
(ii) भारताचा नागरिक नाही
(iii) तारखेनुसार वय > 80 वर्षे
(iv) राहण्याचे राज्य आसाम, मेघालय किंवा जम्मू आणि काश्मीर आहे
महसूल विभागाचा संदर्भ क्रमांक ३७/२०१७ दिनांक ११ मे २०१७
याप्रकारे आपले PAN व AADHAR कार्ड 31 मार्च 2023 अखेर पूर्ण करून घ्या अन्यथा आपले PAN कार्ड बंद होऊन 1000 रु. दंड बसू शकतो.
Comments
Post a Comment