आधार कार्ड ! हे काम करा नसता होणार आधार कार्ड बंद .Aadhaar card will be closed if this is not done.
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
Aadhaar card will be closed if this is not done. |
ई महा भूमि
(सेतू विभाग)
प्रसिध्दी पत्रक काय आहे पहा.
शासनाच्या जवळपास सर्वच शासकीय योजनांमध्ये आधार हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. सर्वांचे आधार अचूक असावेत, यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. दहा वर्षांपूर्वी काढलेल्या आधारकार्डचे ऑनलाईन डॉक्युमेंट अपडेट करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास १० लाख नागरिकांचे आधार अद्यावतीकरन बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. माहे ऑक्टोबर २०२२ पासून शासनाने आधार अपडेट करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, आतापर्यंत खूप कमी लोकांनी आधार अपडेट केले आहे. ज्या नागरिकांनी अद्यापही आधार अद्यावतीकरन केले नाही अश्या नागरिकांनी तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.Aadhaar card will be closed if this is not done.
आधार कार्डवरील पत्ता, मोबाइल क्रमांक अपडेट असणे आवश्यक आहे. दहा वर्षांपूर्वी ज्यांनी आधारकार्ड काढले, त्यावेळचा पत्ताही तोच आहे. मोबाइल क्रमांकही बदललेला नाही, अशांनाही आता ऑनलाइन व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. आधारच्या संकेतस्थळावरून किंवाAadhaar card will be closed if this is not done. mAadhaarवर जाऊन आधार ऑनलाईन अपडेट केल्यास १४ जून पर्यंत कोणतेही शुल्क भरावे लागनार नाही. 'आपले सरकार सेवा केंद्रा वर ५० रुपये शुल्क आकारले जाईल. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आधार श्री. संतोष राऊत यांच्या नियंत्रनाखाली ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येत असल्याचे जिहाधिकारी कार्यालयातील महाआयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक महेश गोले यांनी सांगितले. तसेच जिल्हा अधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली आधार मॉनिटरिंग कमिटीची बैठक पार पडली या बैठकीस पोस्ट ऑफिस, पोस्टल बँक, बँक, सीएससी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण, शिक्षण अधिकारी प्रार्थमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक व राज्य स्तरावरील आधार समन्वयक या बैठकीत उपस्थित होते यावेळी मा. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रलंबित असणाऱ्या नागरिकांचे ऑनलाईन डॉक्युमेंट अपडेट विविध ठिकाणी शिबिर आयोजित करून पूर्ण करण्याचे आदेशित केले.
Aadhaar card will be closed if this is not done.
मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की, ज्या व्यक्तींचे आधार कार्ड तयार होऊन दहा वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे, त्यांनी जवळच्या आधार केंद्र किंवा खालील दिलेली प्रक्रिया पूर्ण करून आपले आधार अपडेशनची प्रक्रिया पूर्ण करावी.
-: संपूर्ण प्रक्रिया अशी :-
https://www.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर गेल्यानंतर भाषा निवडा.
■ त्यानंतर 'माय आधार वर क्लिक करून डाउनलोड आधारचा पर्याय निवडा.
■ लॉगीन वर क्लिक केल्यानंतर आधार क्रमांक टाकावा. कॅप्चा अचूक टाकावा. त्यानंतर सेंड ओटीपीचा पर्याय निवडा. ओटीपी टाकल्यानंतर लॉगीन होईल.
■ डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर अकराव्या क्रमांकावर डाक्युमेंट अपडेट हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे. नेक्स्ट (next ) वर क्लिक केल्यानंतर आधार धारकाचे नाव, पत्ता आणि जन्मतारीख दिसेल. ही माहिती बरोबर असल्यास आय
एक्सेप्ट' पर्यावर क्लिक करा.
Aadhaar card will be closed if this is not done.
■ दहा वर्षांपूर्वीच्या आधारकार्डधारकांना बरोबर माहिती असली तरी छायाचित्र असलेले आणि पत्ता असलेले कागदपत्र जोडावे. (उदा. वाहन परवाना, पॅनकार्ड, बँकेचे पासबुक, मतदार ओळखपत्र इ.) जेपीईजी, पीएनजी, पीडीएफ या फॉरमॅटमध्ये जोडू शकतो. कागदपत्रांचा साइज दोन एमबीपेक्षा अधिक नसावी.
■ कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपली संमती असलेला मेसेज झळकेल, त्यावर क्लिक करावे.
1. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पेमेंटचा पर्याय खुला होईल. ऑनलाइन बैंकिंग किंवा अपच्या माध्यमातून पैसे भरू शकता. पैसे भरल्यानंतर ऑनलाइन पावती दिसेल. ही पावती जपून ठेवावी. ९ ते ९० दिवसांच्या आत आधार कार्ड अपडेट होईल. त्यानंतर ऑनलाइन डाउनलोड करू शकता.
जिल्हा अधिकारी यांचे प्रसिध्दी पत्रक
Comments
Post a Comment