मोठी बातमी ! जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याचा संप मागे. Big news! Old pension government employee's strike called off

मोठी बातमी ! जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याचा संप मागे. Big news! Old pension government employee's strike called off
Big news! Old pension government employee's strike called off


मोठी बातमी ! जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याचा संप मागे. Big news! Old pension government employee's strike called off


राज्यात जुनी पेन्शन योजना लागू 
करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून संप पुकारला होता आणि 
गेल्या ६ ते ७ दिवसापासून सुरू होता त्यामाध्ये शाळा भरत नसल्यामुळे विदयार्थी चे खूप मोठे नुकसान झाले.
असलेला आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि
 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काहि मंत्री  यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत जुनी पेन्शन योजनेच्या मागणीबाबत तोडगा काढण्यात आला 
असून हा संप मागे घेण्याबाबत १ मसुदा तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.


मोठी बातमी ! जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याचा संप मागे. Big news! Old pension government employee's strike called off

 त्यामुळे हा बेमुदत संप मागे घेण्यात आलेला आहे. 
सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे सामान्य जनतेला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं.
अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं. 
तसेच या संपादरम्यान सरकारी कार्यालयातील कामकाजही ठप्प झालं होतं.
संपादरम्यान काही सरकारी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आणि काळे शर्ट घालून आंदोलन केलं.
तसेच सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत योग्य निर्णय न घेतल्यास या संपाची धार यापुढेही तीव्र करण्यात 
येण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आता हा संप मागे घेण्यात आला आहे.



सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील विश्वास .......यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप
 मागे घेतला सांगितले.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत एक समिती नेमण्यात आली आहे.
 त्यामुळे पुढील तीन ते चार महिन्यात ही समिती अहवाल सादर करणार असं विश्वास ...... यांनी यावेळी सांगितलं.
 आणि मंगळवार दि.२१/०३/२०२३ मंगळवार रोजी  सरकारी कर्मचारी कामावर हजर होणार.


Comments

Popular posts from this blog

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आपडेट Silt Free Dam and Silt Shiwar Scheme

तुती रेशीम शेती संपूर्ण माहिती Tuti Reshim farming All information

केंद्रीय आभा हेल्थ कार्ड काढा आपल्या मोबाईलवर. Kendriya Abha Health Card.

आधार कार्ड ! हे काम करा नसता होणार आधार कार्ड बंद .Aadhaar card will be closed if this is not done.

घरकुल यादी जाहीर तुमच्या गावची यादी पहा PM Awas Gharkul yojana list 2023 Maharashtra..!

शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस शेळीपालन कुक्कुटपालन योजना ... ! Cow and Buffalo Goat Rearing Poultry Rearing Scheme for Farmers ... !

बांधकाम कामगार योजना ! पहा काय मिळते या योजनेतून / Construction Worker Scheme

मनरेगातून तूती रेशम लागवड करा आणि 335000 अनुदान मिळवा ..!