ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ आणखी काय पहा .. National Helpline for Senior Citizens 14567 See more..
National Helpline for Senior Citizens 14567 See more.. |
ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ संबंधी विविध शासकीय विभागांमार्फत जनजागृती आणि सहकार्य करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
दिनांक : ०३ एप्रिल २०२३
शासन परिपत्रक काय आहे पहा ..
देशगरातील ज्येष्ठ नागरिक समस्या निवारणासाठी सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालय, भारत सरकार मार्फत राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ National Helpline For Sanilor Citizens [१४५६) सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या राष्ट्रीय हेल्पलाईन का उदेश भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक National Helpline for Senior Citizens 14567 राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ट नागरिकांच्या जीवनात बदल तसेच अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तीची काळजी घेणे आणि सेवा देगे हा आहे.
शासनाचा GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ओपन करा
https://bit.ly/3m4N8gg
राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फौंडेशन पुणे संयुक्त महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय डेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालविण्यास येत आहे. सदर हेल्पलाईन टोली फ्री स्वरुपात असून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, ज्येष्ठ व्यक्तीचे वनमान सुधारण्यासाठी माहिती मार्गदर्शन आणि भावनिक आधार प्रदान करते व्यक्तीस मदत माणून न देण्यात येत आहे आणि रथाना पुन्हा त्याच्या कुटुंबियांशी जोडण्याचा प्रयत्न फैला जात आहे.
National Helpline for Senior Citizens 14567
याबाबतच्या रिस्पॉन्स सिस्टममा राज्यक्षेत्रात काम सुरु केले असून याचबरोबर निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्यर, बेघर आणि वृद्धांवरील इत्यादी माहिती मदत देण्यात येत आहे.
National Helpline for Senior Citizens 14567
या निर्णय भारत सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व वयोवृद्धांना ही सेवा उपलब्ध करण्यासाठी उफाडेशनच्या जिल्हा क्षेत्रीय प्रतिनिधी (FRC) यांनी सर्व काम सुरू केले आहे. तरी संबंधित प्रतिनिधी आपणास भेटून अधिक माहिती देतील आणि जिल्ह्यामधून एल्डर लाइनच्या १४५६७ याकरिता आपले सहकार्य घेतील
पुढील बाबींवर कार्य करण्यासाठी संबंधित प्रतिनिधींना आपल्या विभागाचे/ कार्यालयाचे सहकार्य अपेक्षित आहे.
.
शासनाचा GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ओपन करा
https://bit.ly/3m4N8gg
जिल्हा समाजकल् अधिकारी /सहायक आयुक्ानी एकर लाइनच्या प्रतिनिधीचे प्रदायाच्या च्या मूलभूत माहितीच्या संकलनास पाठिंबा देणे,
ती नागरिकांसाठी सहाय्य संस्था म्हणून या समुदाय आधारित ओळख जिल्यात अस्तित्वात असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघटनाना आमंत्रित करणे,
मा. अवर सचिव, सामाजिकीकरण मंत्रालय, भारत सरकार यांचे राष्ट्रीय हेल्पलाईन माहितीनुसार आलेली जाहिरात आपल्या विभागामार्फत सर्वसामान्य नागरिकपणे प्रकाशित प्रसारमाध्यमाना माहिती सास्तरावर करण्याच्या जनजागृतीसाठीच्या मराठीचा नागरिक संघटनाना आमंत्रित करणे
उपरोधिक खालील संपर्क तपशील ज्येष्ठांची राष्ट्रीय हेल्पलाईन (एल्डरलाइन) १४५६७ च्या कार्यकारीणी सदस्यदेखी संपर्क साधु
National Helpline for Senior Citizens 14567
➤ हनुमंत घुमाळ (फील्ड रिस्पॉन्स लीडर मोबाईल 9730103593
➤ रेखा पी. आनंद फील्ड रिस्पॉन्स लीडर मोबाईल 7058841900
➤ स्मितेश शाह (प्रकल्प व्यवस्थापक) मोबाइल ९८२२२५१०५५
➤ जयदेव नाईक (विश्वस्त आणि प्रकल्प समन्वयक) मोबाईल: 9822013846
मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख याना विनंती करण्यात येते की, उपरोक्त प्रमाणे आपल्या अधिनस्त विभागाना/कार्यालय कृपया करून ज्येष्ठांसाठीच्या राष्ट्रीय हेल्पलाईनच्या कार्यकारीणी सदस्यांना सहकार्य करण्यात सूचित करण्याचे यावे
National Helpline for Senior Citizens 14567
.
Comments
Post a Comment