नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार आहे.The new education policy will be implemented from next year.

 

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार आहे.The new education policy will be implemented from next year.

नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार आहे.



new-education-policy


शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार आहे.


मुंबई 

       नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार new-education-policy असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे, तसेच, इंजिनियरिंग व मेडिकल ही या पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे. शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठराव यासाठी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. राज्य सरकारही याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक 

new-education-policy


वर्षांपासून करणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मोदी सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवं शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.new-education-policy

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आपडेट Silt Free Dam and Silt Shiwar Scheme

तुती रेशीम शेती संपूर्ण माहिती Tuti Reshim farming All information

केंद्रीय आभा हेल्थ कार्ड काढा आपल्या मोबाईलवर. Kendriya Abha Health Card.

आधार कार्ड ! हे काम करा नसता होणार आधार कार्ड बंद .Aadhaar card will be closed if this is not done.

घरकुल यादी जाहीर तुमच्या गावची यादी पहा PM Awas Gharkul yojana list 2023 Maharashtra..!

मोठी बातमी ! जुनी पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याचा संप मागे. Big news! Old pension government employee's strike called off

शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस शेळीपालन कुक्कुटपालन योजना ... ! Cow and Buffalo Goat Rearing Poultry Rearing Scheme for Farmers ... !

बांधकाम कामगार योजना ! पहा काय मिळते या योजनेतून / Construction Worker Scheme

मनरेगातून तूती रेशम लागवड करा आणि 335000 अनुदान मिळवा ..!